चीनसह, जपान आणि अमेरिकेत कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. यावरूनच भारतही आता सतर्क झाला आहे. देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. याबाबत त्यांनी स्वता ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
#Coronavirus #China #Covid19 #Pandemic #CovidIndia #Maharashtra #HealthMinister #MansukhMandaviya #HWNews #Japan #BFVariant #Omicron #America #USA